भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवींचा देवो घरभरी भायो

devincha devo gharabhari bhayo

देवींचा देवो घरभरी भायो | कजसेवीण वाचो जातु असे ॥१॥ जाताती वाउगे नटनाट्यसोंगें । चित्तअनुरागं भजतीना ॥२॥ असोनि न दिसे उगयाचि पिसें । घेती वायां वसे सज्जनेवीण ॥३॥ रावोरंक कोहं न म्हणेचि सोहं । साकारलें आहे न कळे तया ॥४॥ भ्रांतीचेनि भूली वायाचि घरकुली। माया आड ठेली अरे रथा॥५॥ मुक्ताई परेसी दुमतें चहंगी । सत्राची सर्वरस एका देवें ॥६॥