भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला

dev visarala devapanasi | dekhoni bhaktansi bhulala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देव विसरला देवपणासी । देखोनी भक्तांसी भुलला ॥१॥ नावडेचि वैकुंठ धाम । तो निष्काम कीर्तनीं नाचतो ॥२॥ नावडे शेषशायी आसन । उभा जघन धरुनी विटे ॥३॥ ऐसा प्रेमाचा भुकेला । एका जनार्दनीं धाला ॥४॥