भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि

dev tochi bhakta nahin vegalik | jal gar udak jayapari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥ येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥ सौरभ्य चंदन परिमळ सुमन । नव्हति ते भिन्न्‍ येक येका ॥३॥ निळा म्हणे रत्ना जेंवि रत्न कीळ । दोंनावी निर्मळ एकी शिळा ॥४॥