भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखों तितकें आहे ब्रह्मा । वायां सांडीं कीं भवभ्रम

dekhon titaken ahe brahma | vayan sandin kin bhavabhram

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देखों तितकें आहे ब्रह्मा । वायां सांडीं कीं भवभ्रम ॥१॥ पोटीं नाहीं परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥ अर्थ नाहीं जयापाशीं । अनर्थ स्पर्शेना तयासी ॥३॥ अर्थापाशी असत्य जाण । एका जनार्दनीं शरण ॥४॥