भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिले तुमचे चरण । निवांत राहिलें मन

dekhile tumache charan | nivant rahilen man

देखिले तुमचे चरण । निवांत राहिलें मन । कासया त्यजीन प्राण आपुलागे माये ॥१॥ असेन धणी वरी आपुले माहेरी । मग तो श्रीहरी गीती गाईनगे माये ॥२॥ सकळही गोत माझें पंढरिसी जाण । बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥३॥