भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहा लाजिलिये शब्दा रुसलिये

deha lajiliye shabda rusaliye

देहा लाजिलिये शब्दा रुसलिये । कांसवीचें दूध देऊनियां बुझविलें माय ॥१॥ काय सांगों तिचा नवलावो । महालोभेंविण कैसा येतों पान्हावो ॥२॥ आवसेचे चांदिणे सांगों गेलिये । रखुमादेविवराविठ्ठ्लीं वरपडी जालिये ॥३॥