भजनी मालिका
← भजनांकडे परत

चतुर्देहाची भरणी पुरली

chaturdehachi bharani purali

चतुर्देहाची भरणी पुरली । एकाएकी देखिली निजतनु ॥१॥ त्याचे नांव गोवळु फ़िटला काळ वेळु । जाला सकळु सकळांसहित ॥२॥ ऐसा बापरखुमादेविवरु सुंदरु । तेणें माझा वेव्हारु खंडियेला ॥३॥