भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणीं भागिरथी गंगा । जन्मली उध्दरी ते जगा

charanin bhagirathi ganga | janmali udhdari te jaga

रचनाकार: संत निळोबा · अभंग
चरणीं भागिरथी गंगा । जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥ ब्रिदावळी रुळती भार । तळीं लोळती असुर ॥२॥ ध्वज वज्रांकित चिन्हें । विटेवरीं तें समानें ॥३॥ निळा म्हणे ह्रदयीं धरिलें । सनकादिकीं पोटाळिलें ॥४॥