भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांगा जन्मला माध्यान्ह काळीं

changa janmala madhyanha kalin

चांगा जन्मला माध्यान्ह काळीं । मायबापें दोन्ही नाहीसीं जालीं ॥१॥ मुळींच चांगा नाहींसा जाला । मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥२॥ वटेश्वर चांगा मुळीं लागला । पोसणा घेतला मुक्ताईनें ॥३॥