भजनी मालिका
← भजनांकडे परत

चैतन्य तें दिसें उघडेया डोळां

chaitanya ten disen ughadeya dolan

चैतन्य तें दिसें उघडेया डोळां । नयनाचा सोहळा निवृत्ति जाणे ॥१॥ मसुरांतील सूक्ष्म अनुभवें दिसे । तेथ तेज असे कवण्या रीती ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे तेज । असे गुजगुजीत निर्मळ तें ॥३॥