भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलावुनी एकांतासी । सांगे विद्याअभ्यासासी

bolavuni ekantasi | sange vidyaabhyasasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बोलावुनी एकांतासी । सांगे विद्याअभ्यासासी ॥१॥ सकळ विद्यांचें जीवन । मनीं धरी नारायण ॥२॥ एका जनार्दनी जाण । सदा घोकी नारायण ॥३॥