भजनी मालिका
← भजनांकडे परत

भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल

bhram dharisi ya dehacha viththal

भ्रम धरिसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा ॥१॥ पडोन जाईल हें कलेवर । विठ्ठल उच्चारी पा सार ॥२॥ रखुमादेविवरु अभयकारु । मस्तकीं ठेविला हा निर्धारु ॥३॥