भजनी मालिका
← भजनांकडे परत

भजन तें साचें भोळ्या भाविकासी । पैं अभाविकासी नरकवास

bhajan ten sachen bholya bhavikasi | pain abhavikasi narakavas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भजन तें साचें भोळ्या भाविकासी । पैं अभाविकासी नरकवास ॥१॥ भोळियाचा देव अंकित भोळा । अभाविका चांडाळा जवळीं नसे ॥२॥ एका जनार्दनीं भावाचें कारण । अभाविका जाण दुःख पीडा ॥३॥