भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम

bhagyachen te narinar | gati nirantar mukhi nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥ धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥ उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखीं ॥३॥ नामापरतें आन । त्यासी नाहीं पैं साधन ॥४॥ एका जनार्दनीं नामें गाय । त्यांचे वंदितसे पाय ॥५॥