भजनी मालिका
← भजनांकडे परत

बरा केला अंगिकार । माझा तुम्हीं घेतला भार

bara kela angikar | majha tumhin ghetala bhar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बरा केला अंगिकार । माझा तुम्हीं घेतला भार ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । नाना योनि भोगावया ॥२॥ गाईन यावरीं चोखडे ॥३॥ निळा म्हणे ध्यानीं चित्तीं । धरुनि राहें तुमची मूर्ति ॥४॥