भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुतां दिवसां भेटीं आलों । सांभाळिलें पाहिजे

bahutan divasan bhetin alon | sambhalilen pahije

रचनाकार: संत निळोबा · अभंग
बहुतां दिवसां भेटीं आलों । सांभाळिलें पाहिजे ॥१॥ आलिंगने निवती प्राण्‍ । सुफळ जिणें मग माझें ॥२॥ हेत मनींचा होईल पूर्ण । दृष्टीं चरण देखतां ॥३॥ निळा म्हणे हरेल शीण । बोळवण जन्माची ॥४॥