भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवेगे ज्ञानजननी ज्ञाना आईगे

avege dnyanajanani dnyana aige

आवेगे ज्ञानजननी ज्ञाना आईगे । ज्ञाननाथेगे ज्ञानें कामधेनु तूं माझीयेगे ॥१॥ ज्ञानई तूं माय माझीगे । ज्ञानाई तूं बाप माझागे ॥२॥ ज्ञानाई गुरुदेव ज्ञान ध्यान । साधन परत्रपावन ॥३॥ इह तुजवांचून आन मज कोणगे । बाई नुपेक्षीगे ज्ञानबहिणी ॥४॥ राउळीचे कर्‍हे हारपले हाटीं । माणुसप्रति झाडा घेताती वोठी ॥५॥ नवल विपरीत देखिलें सृष्टीं । माणुसप्रति झाडा येतातिवोटी ॥६॥