भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवतार नरहरी । केली दैत्याची बोहरी

avatar narahari | keli daityachi bohari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवतार नरहरी । केली दैत्याची बोहरी ॥१॥ प्रल्हादासी आलिंगन । स्वयें देत नारायण ॥२॥ भक्तवचनाचें मान । एका जनार्दनीं सत्य जाण ॥३॥