भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघी साधने हातवटी

avaghi sadhane hatavati

अवघी साधने हातवटी । मोले मिळत नाही हाती । शुद्ध ज्याचा भाव । त्याला दूर नाही देव ॥ आपण जैसे व्हावे । अवघे अनुमानोनी घ्यावे । ऐसे केले सद्गुरुनाथे । बापरखुमादेवीकांते ॥ कोणी कोणास शिकवावे | सारासार शोधूनि घ्यावे । तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥