भजनी मालिका
← भजनांकडे परत

आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं

avadinen bhaven harinam gaven | saprem nachaven kirtanarangin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आवडीनें भावें हरिनाम गावें । सप्रेम नाचावें कीर्तनरंगीं ॥१॥ तरती तरती तरती संसार । आणिक विचार दुजा नाहीं ॥२॥ एका जनार्दनीं भावाचे माहेर । तरिजे संसार क्षणमात्रें ॥३॥