भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा एक बाई स्थिरचरव्यापक

atma ek bai sthiracharavyapak

आत्मा एक बाई स्थिरचरव्यापक । सृष्टी तैसी देख एकलीच ॥१॥ पचंमहाभूतें व्यापूनी निराळा । सौंदर्य पुतळा काळाबाई ॥२॥ ज्ञानदेव ध्यान धरिले पुढती । त्रैलोक्याची वस्ती असे जेथें ॥३॥