भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवितां विसरले आपुलिया गोता

athavitan visarale apuliya gota

आठवितां विसरले आपुलिया गोता । हरिनामें त्त्वरिता मोक्ष जाला ॥१॥ त्याचें नामचि त्त्वरित प्रल्हादें केलें प्रसन्न । तेणें संजिवन जाले त्याचे देह ॥२॥ बापरखुमादेविवरु नृसिंहरुपें देखे । दैत्य हरिखें धरी जानु ॥३॥