भजनी मालिका
← भजनांकडे परत

आस्वादु स्वादु ये दोन्ही नाहीं

asvadu svadu ye donhi nahin

आस्वादु स्वादु ये दोन्ही नाहीं । तेरावें पाही साहवा ठायीं ॥१॥ तेथें सातवें पंचाक्षरीं जपणें । संहार होंणें तमोरुपें ॥२॥ रखुमादेविवरु शुध्दसत्त्वेंविण । शुध्दबुध्दे मी जाण जालेंगे माये ॥३॥