भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टही अंगें नवही व्याकरणें

ashtahi angen navahi vyakaranen

अष्टही अंगें नवही व्याकरणें । सप्तही त्त्वचा भेदोन गेलेगे माये ॥१॥ तेथें वेदां वाट न फ़ुटे । वेदां वाट न फ़ूटे । येरासी कैंचे पुरपुढेगे माये ॥२॥ रखुमादेविवरु मज फ़ावला । देखोनि वोरसला पर पाहीं ॥३॥