भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार

asha pash deva nako ya sansari | naka chaur‍yayanshin pheri verajhar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आशा पाश देवा नको या संसारी । नका चौर्‍यायंशीं फेरी वेरझार ॥१॥ सोडवी देवा कुंसगा टाकुन । मन तें उन्मन तुझे चरणीं ॥२॥ एका जानर्दनीं मनोगत सिद्धि । कैं कृपानिधी पुरवाल ॥३॥