भजनी मालिका
← भजनांकडे परत

अरे विठोबा आतां पाहे मजकडे कारे केलें बेर्डे बाळ माझें

are vithoba atan pahe majakade kare kelen berde bal majhen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
अरे विठोबा आतां पाहे मजकडे कारे केलें बेर्डे बाळ माझें ।।१।। तुझें उच्छिष्ट खादले त्वां काय दिधलें। भलें दाखविलें देवपण ।।२।। आधीं त्वां तयाचें भोगूं में जाणावें । भक्ता सुख द्यावें आनंदाचें ||३|| गोणाई म्हणे देवा तुज बांधले दायें तरी तुज भ्यावें लागे संतां ॥४॥