भजनी मालिका
← भजनांकडे परत

अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें

anurenupasoni sabrahma bharala | bharuni urala santapudhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अणुरेनुपासोनी सब्राह्म भरला । भरुनी उरला संतापुढें ॥१॥ उघडाची दिसे सर्वा ठायीं वसे । मागणेंचि नसे दुजें कांहीं ॥२॥ कर ठेऊनि कटीं तिष्ठत रहाणें । वाट तें पाहनें मागेल कांहीं ॥३॥ चंद्रभागा तीर पुंडलिकासमोर । एका जनार्दनीं हरिहर उभे राहाताती ॥४।।