भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंतु बाहेरी सर्वांपासीं । परी हा कोणासी नाढळे

antu baheri sarvampasin | pari ha konasi nadhale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आंतु बाहेरी सर्वांपासीं । परी हा कोणासी नाढळे ॥१॥ मोहियली मायाभ्रमें । संसारसंभ्रमें म्हणोनियां ॥२॥ विस्मरणेंचि हा पडे दिठी । स्वार्थ् पोटीं विषयाचा ॥३॥ निळा म्हणे गेलीं वांयां । ऐसा पावोनियां नरदेह ॥४॥