भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी

angavari aliya ghav | avagha dev nivari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंगावरी आलिया घाव । अवघा देव निवारी ॥१॥ काया वाचा शरण आतां । नुपेक्षी अनाथा विठ्ठल ॥२॥ मुख्य आधीं पाहिजे भाव । तेणें देव कव घाली ॥३॥ एका जनार्दनीं भावापाठीं । धावें उठाउठी देव मागें ॥४॥