भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदुरे आजि आनंदुरे बाह्य

anandure aji anandure bahya

आनंदुरे आजि आनंदुरे बाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदुरे ॥१॥ एक आणि दोन तीन चारी पांच सहा । इतुकें विचारुनि मग परमानंदीं रहा ॥२॥ सातवा अवतार आठवा वेळोवेळां । बापरखुमादेविवरु विठ्ठल जवळा ॥३॥