भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमोलिक रत्नें जोडलेंरे तुज

amolik ratnen jodalenre tuj

अमोलिक रत्नें जोडलेंरे तुज । कारे ब्रह्मबीज नोळखसी ॥१॥ न बुडे न कळे न भीये चोरा । ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥२॥ ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडलें । आणुनि ठेविलें गुरुमुखीं ॥३॥