भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही नेणतीं नेणतीं । सुजाण तुम्ही कमळापती

amhi nenatin nenatin | sujan tumhi kamalapati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही नेणतीं नेणतीं । सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥ अवघे अंतरीचें जाणा । सर्वसाक्षी तूं देखणा ॥२॥ माझें करितां समाधान । लाभ कोणी होईल मान ॥३॥ कांहे बोलियेला निळा । तुम्हीं जाणतां कळवळा ॥४॥