भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी

aliya dvijasi dyaven annadan | nasatan abhyutthan dyaven tyasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥ तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥ एका जनार्दनीं घडतां नमस्कार । तेणे हरिहर संतोषती ॥३॥