भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिवरि होते मी मोकाट

ajivari hote mi mokat

आजिवरि होते मी मोकाट । तंव डोळे फ़ुकट मोडा तुम्ही ॥१॥ समर्थाचे अंगी पडले अवचिति । तुम्हां ऐसि किती चाळविली ॥२॥ बापरखुमादेवीवरा विठ्ठलाचि घरवात जाले । जन्मवरी एकांत करुनि ठेले ॥३॥