भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे

aji divas dhanya soniyacha | jivalag vithobacha bhetalase

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥ तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥ समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥