भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैताची झडपणी ब्रह्मीं निमाली

advaitachi jhadapani brahmin nimali

अद्वैताची झडपणी ब्रह्मीं निमाली । तन्मय तत्त्वतां ब्रह्मचि मुरालीं ॥१॥ परतोनि पाहणें परतोनि पहाणें । नाहीं त्या ठाया जाणें रुपेंवीण ॥२॥ बापरखुमादेविवरु रुपेंविण देखिला । आटकु टाकला द्वैताकारे रया ॥३॥