भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें

advait pethehuni ghongaden anilen

अद्वैत पेठेहुनी घोंगडें आणिलें । अमोलिक घेतलें पंढरिये ॥१॥ चौ हातांची भरणी आली । तिये चराचरीं ऐसें नाहीं ॥२॥ रखुमादेविवरु विठ्ठलीं नीट । पांघुरविलें वैकुंठ मज देखा ॥३॥