भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैत अंबुला परणिला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका

advait ambula paranila dekha | dusara vichar sandila aika

अद्वैत अंबुला परणिला देखा । दुसरा विचार सांडिला ऐका ॥१॥ सांडिला पै घराचारु । दुसरा विचारु नाहीं केला ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलेंसी घराचार । ठकला व्यवहार बाईयांनो ॥३॥