भजनी मालिका
← भजनांकडे परत

अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । बसतां संगीं संतांचिया

adhal vairagya pragate angin | basatan sangin santanchiya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । बसतां संगीं संतांचिया ॥१॥ दिव्य भोगीं विटे मन । मृतिकेसमान सोनें रुपें ॥२॥ परमामृर्ती नाहीं चाड । अप्सरा दुवाड वाटती त्या ॥३॥ निळा म्हणे इहलोकींचे । भोग ते साचे वामनापरि ॥४॥