भजनी मालिका
← भजनांकडे परत

अभेदाचे उत्तम गुण । तेचि भक्ति तेंचि ज्ञान

abhedache uttam gun | techi bhakti tenchi dnyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अभेदाचे उत्तम गुण । तेचि भक्ति तेंचि ज्ञान ॥१॥ अभेद भक्ति वाडेंकोडें । देवा आवडे तें गोड ॥२॥ अभेद भजनीं सुख देवा । एका जनार्दनीं विसरे जीवा ॥३॥