सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं
sukhen ghalin janmasi | henchi baren ki manasin
सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं ॥१॥ वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥२॥
sukhen ghalin janmasi | henchi baren ki manasin
सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं ॥१॥ वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥२॥
stuti karun aisa nahin adhikar| shinala phanivar varnavena
स्तुति करूं ऐसा नाहीं अधिकार। शिणला फणिवर वर्णवेना ॥१॥ तेथें मी सरता होईन कैशापरी। वर्णावया हरी कीर्ति तुझी॥२॥
svabhaven gain| avadinen tujhen nam
स्वभावें गाईन। आवडीनें तुझें नाम ॥१॥ हाचि माझा निर्धार । न करी आणिक विचार ॥ २॥
svargiche amar magatati deva| santachi seva karavaya
स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥ पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥
svahit sangaven bhalen| jaisen apanasi kale
स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे ॥१॥ त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥२॥
svahitakaranen sangatase tuj | antarichen guj hoten kanhin
स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥ करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥
hambaroni yeti| vatsa ghenu panha deti
हंबरोनि येती। वत्सा घेनु पान्हा देती ॥१॥ तुम्ही करावा सांभाळ । माझा अवघा सकळ॥२॥
hachi majha shakun | hradayin devache chintan
हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥ होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता॥२॥
hit vhaven manasin| davada dambh manasin
हित व्हावें मनासीं। दवडा दंभ मानसीं ॥१॥ अलभ्यलाभ येईल हातां। शरण जावे पंढरिनाथा ॥२॥
hi majhi mirasi| pandurang payapasi
ही माझी मिरासी। पांडुरंग पायापासी ॥१॥ करीन आपुलें जतन । वागवितों अभिमान ॥२॥