मागिल्या जन्माचा सांगितला विचार
magilya janmacha sangitala vichar
मागिल्या जन्माचा सांगितला विचार । दाविली साचार साक्ष मज ॥१॥
magilya janmacha sangitala vichar
मागिल्या जन्माचा सांगितला विचार । दाविली साचार साक्ष मज ॥१॥
magil te ati yenen ghade sang | sutavil ang eka sutren
मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥ पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
magil visar hoinl sakal | keli talamal duhkhachi te
मागील विसर होईंल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥१॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । स्थिरावली बुद्धी पायांपाशीं ॥ध्रु.॥
maguta hachi janma pavasi | bhogilen sukhaduhkh janasi| hen ton na ghade re sayasin | kan re andh hosi janoniyan
मागुता हाचि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥१॥ लक्ष चौयाशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥२॥
magen asatasi kalala | umas gheun nasata dila
मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला । तेणेंचि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥
magen udand jodi keli | kothen ali sangaten
मागें उदंड जोडी केली । कोठें आली सांगातें ॥१॥ आतां पुरे नाम वाचें । सार्थकाचें कारण ॥२॥
magen udand sadhanen kelin | uttirna tin jhalin karmaphalen
मागें उदंड साधनें केलीं । उत्तीर्ण तीं झालीं कर्मफळें ॥१॥ परि तुमचें नेदितीच प्रेम । वाढविती श्रम संसारींचा ॥२॥
magen ek pudhen ek | donhin miloni viththal dekh
मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख ॥१॥ ऐसा होतांची मिळाणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥
magen aikile pavade yache | ajin te sache kalon ale
मागें ऐकिले पवाडे याचे । आजीं ते साचे कळों आले ॥१॥ आपुलियाचि स्वानुभवा । आलें तेव्हां साच कळलें ॥२॥
magen chinta hoti as | kela nas ya kalen
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥ तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥
magen jaisa hota majhe angin bhav | taisa ek thav nahin atan
मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥१॥ ऐसें ग्वही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥
magen tumhin vantilen lokan | sanakadikan paryant
मागें तुम्हीं वांटिलें लोकां । सनकादिकां पर्यंत ॥१॥ अधम तेहि थोराविले । आपणा केले सारिखें ॥२॥
magen nenapanen ghadalen ten kshama | atan deton sima karuniyan
मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥१॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥
magen palilin poshili | apatyen tvan vadhavilin
मागें पाळिलीं पोशिली । अपत्यें त्वां वाढविलीं ॥१॥ ऐसें बोलियले संत । लटिकी वाटे ते ते मात ॥२॥
magen pudhen avagha hari | gharin darin hadayant
मागें पुढें अवघा हरी । घरीं दारीं हदयांत ॥१॥ याविण रितें न दिसे कोठें । सानें मोठें अणु रेणु ॥२॥
magen pudhe ubha rahe | bharuni pahe dole tya
मागें पुढे उभा राहे । भरुनि पाहे डोळे त्या ॥१॥ प्रेमासी दृष्टी लागेल झणें । उतरीं निंबलोण वरुनियां ॥२॥
magen pudhen ubha hatin gheuni kathi valatya dhanve pathin gaimagen
मागें पुढें उभा हातीं घेउनी काठी वळत्या धांवे पाठीं गाईमागें ॥१॥ गोपाळ बैसती आपण धांवे राणा । तयांच्या वासना पूर्ण करी ॥२॥
magen pudhen jhalon lata | avagha mota saral
मागें पुढें झालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥
magen pudhen nahin | dujen yavegalen kanhin
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकळिक ॥ध्रु.॥
magen pudhen pahen sambhaluni doni thay | chukavuni jay gadi rakhe gadiyansi
मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥१॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥