भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई जीवाचिया जीवा रामा देवाचिया देवा

yei jivachiya jiva rama devachiya deva

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
येई जीवाचिया जीवा रामा देवाचिया देवा ॥१॥ सर्व देव बंदीं पडिले रामा तुम्हीं सोडविले ॥२॥ मारूनियां लंकापती सोडविली सीता सती ॥३॥ देवा तुमची ऐसी ख्याती रुद्रादिक से वर्णिती ॥४॥