भजनी मालिका
← भजनांकडे परत

य जाय राउळासी नको येऊं आम्हापाशीं

ya jay raulasi nako yeun amhapashin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
य जाय राउळासी नको येऊं आम्हापाशीं ॥१॥ जाऊं आम्ही बरोबर झाला तिचा हो चाकर||२|| तिजसंगेकामकरीऐसेजागादेवहरी||३|| यहं हातीं धुणें केलें जनी म्हणे ॥४