भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्हायें कथेसी सादर मन करूनियां स्थीर

vhayen kathesi sadar man karuniyan sthir

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
व्हायें कथेसी सादर मन करूनियां स्थीर ॥१॥ बाबा काय झोपी जाता। झाले चौन्यांशी खाता ॥२॥ नरदेह कैसा रे मागता भेटी नव्हे त्या सीताकांता॥३॥ आळस निद्रा उठावदी जा स्वरूप पाला मिठी ॥४॥ जनी म्हणे हरिचें नाम मुखीं म्हणा धरूनि प्रेम ॥५॥