भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्या वैष्णवांच्या माता तो नेणें देव ताता

tya vaishnavanchya mata to nenen dev tata

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
त्या वैष्णवांच्या माता तो नेणें देव ताता ||१|| तिहीं कर्मे हैं पुसिलें अकर्म समूळ नाहींसें केलें ॥ २॥ कानाचा हो कान झालें धरूनियां ध्यान ।।३।। डोळियाचा हो डोळा। करुनि झालें प्रेमसोहळा ||४|| सोहि बसे नरदेहीं जनी दासी बंदी पायीं ॥५॥