भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान हैं माझें अज्ञान फार आहे

tumhi sakalik sant ahant sadnyan hain majhen adnyan phar ahe

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान हैं माझें अज्ञान फार आहे॥१॥ याजबरोबर चालावी हो वाटे। मोडतील कांटे सांभाळावें ||२|| हळूहळू जावें करूं नका घाई चालायाची नाहीं संवय त्यासी ॥३॥ लागतांचि भूक न धरी हा निर्धार घ्यावा समाचार क्षणक्षणां ॥४॥ जनी म्हणे ऐसें बोलिला घननीळ । नेत्रींनी जातसे ||५||