भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुर्खे संसार करावा माजी विठ्ठल आठवावा

surkhe sansar karava maji viththal athavava

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
सुर्खे संसार करावा माजी विठ्ठल आठवावा ।। १॥ असोनियां देहीं छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥ जैसा सूर्य घटकाशी तैसी देहीं जनी दासी||३||