भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुबुध्दिची वढ घेऊन

subudhdichi vadh gheun

रचनाकार: संत संताजी · अभंग
सुबुध्दिची वढ घेऊन । विवेक कातरीस बांधून ।। मन पावन ओढी जोरानेँ । मग तो घाणा चाले मौजेने ।। संतु म्हणे माझ्या घाण्याची वढ । करा वढावढ जन्मवरी ।।