भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचे धरुन जोखड

sansarache dharun jokhad

रचनाकार: संत संताजी · अभंग
संसाराचे धरुन जोखड । जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।। तुकाचे नावेँ फोडी खडे। विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।। संतु म्हणे हे जोखड वाईट । याचा येवो विट सर्वाँलागीँ ।।